About Us

BHT Marathi हा एक मराठी न्यूज पोर्टल आहे, ज्यामध्ये आम्ही तुम्हाला सर्वांत ताज्या घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, करिअर, तंत्रज्ञान आणि स्थानिक बातम्या मराठीतून देण्याचा प्रयत्न करतो.आमचं उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह, अचूक आणि वेळेवर माहिती पुरवणे. आम्ही प्रामाणिक पत्रकारितेला प्राधान्य देतो आणि प्रत्येक बातमी मागे मेहनतीचा पाया असतो.BHT Marathi हे स्थानिक स्तरावर घडणाऱ्या घटना देखील कव्हर करतं जेणेकरून तुम्हाला तुमच्या परिसरातील अपडेट्स मिळू शकतील.तुम्ही आमच्या बातम्या, लेख आणि माहितीपुर्ण मजकूर वाचण्यासाठी धन्यवाद!

Scroll to Top